Home मॅक्स व्हिडीओ बेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle भाजपचे नवे उपद्वाप…! ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं विश्लेषण

भाजपचे नवे उपद्वाप…! ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं विश्लेषण

2656
0
Support MaxMaharashtra

राज्यात सत्तास्थापनेचं नाट्य चांगलचं रंगात आलं असुन नेमकं कोणाचं सरकार स्थापन होणार हे अजुनही स्पष्ट झालेलं नाही. शिवसेना (ShivSena) मुख्यमंत्रीपदासह सर्व खात्यांचा समसमान वाटप या आपल्या वक्तव्यावर ठाम आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही असं कोणतीही चर्चा आमच्यात झाली नसल्याचा सुर कायम ठेवला आहे.

“बंद दाराआड झालेल्या चर्चा सर्वांना सांगणं सभ्यतेचं लक्षण नाही” असं म्हणणारे अमित शाह (Amit Shah) भाजप (BJP) आणि शिवसेनेमध्ये ठरलेल्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला नाकारत आहेत का? शिवसेनेला अणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना खोटं ठरवण्याचे भाजपचे नवे उपद्वाप सुरू आहेत का? याविषयी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagale) यांचं सखोल विश्लेषण जाणुन घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ…

 

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997