Home मॅक्स व्हिडीओ बेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle जेएनयूचे गुन्हेगार – निखिल वागळे यांचे परखड विश्लेषण

जेएनयूचे गुन्हेगार – निखिल वागळे यांचे परखड विश्लेषण

416
Support MaxMaharashtra

जेएनयू (JNU) विद्यापिठातील विद्यांर्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेला ८ दिवस उलटुनही अद्याप एकाही हल्लेखोराला अटक करण्यात आली नाही. या हल्ल्यानंतर पहिल्या दिवसापासूनचं दिल्ली पोलिस आरोपीच्या पिंजऱ्यात उभी असल्यामुळे ते अशा प्रकारची अटक करतील अशी शक्यताच नव्हती.

हे ही पाहा… 

JNU हल्ल्यात दिल्ली पोलिसांसोबतच घटनेत सामील अनेक गुन्हेगारांचा बुरखा फाटला आहे. याविषयी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagale) यांनी आपलं परखड विश्लेषण मांडलं आहे. पाहा व्हिडीओ…

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997