काँग्रेसमुक्त देश करता- करता भाजप का होतेय काँग्रेसयुक्त पक्ष?

काँग्रेसमुक्त देश करता- करता भाजप का होतेय काँग्रेसयुक्त पक्ष?

सध्या कर्नाटक आणि गोव्यातल्या राजकारणात प्रचंड उलथापालथ सुरु आहे. भाजप सत्ता स्थापनेसाठी अतोनात प्रयत्न करत आहे गोव्यात जरी भाजपची सत्ता स्थिर राहिली तरी कर्नाटकात सत्तेचं गणित भाजपाला कठीण जात असल्याचे चित्र पाहायला मिळतेय आहे. एकंदरित दोन्ही राज्यातली राजकीय परिस्थितीचं विश्लेषण करतायेत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई पाहा हा व्हिडीओ…