Home पर्सनॅलिटी सावित्री उत्सव : म्हणूनच मी आज मोकळेपणाने शिक्षण घेऊ शकते -तंजीम खानजादे

सावित्री उत्सव : म्हणूनच मी आज मोकळेपणाने शिक्षण घेऊ शकते -तंजीम खानजादे

Support MaxMaharashtra

मॅक्स महाराष्ट्र महिलांमध्ये शिक्षणाची ज्योत पेटवून महिलांना शिक्षणाचं दार उघडं करुण देणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस ‘सावित्री उत्सव’ म्हणून साजरा करत आहे. सावित्रीबाई फुले आणि फातिमाबी शेख यामुळेच स्त्रियांना मोकळेपणाने शिक्षण मिळत आहे.

 

 

सावित्री उत्सव
३ जानेवारी २०१९

मी तंजीम खानजादे, बी ए.च्या पहिल्या वर्षात शिकत आहे.
सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी बहुजन मुलींच्या शिक्षणाची सुरवात 170 वर्षांपूर्वी अनेक हाल-अपेष्टा सोसत केली, सावित्रीबाई फुले आणि फातिमाबी शेख मोठ्या धैर्याने मुलीना शिकवण्यासाठी पुढे सरसावल्या, म्हणूनच मी आज मोकळेपणाने शिक्षण घेऊ शकते आहे याची जाणिव मला आहे.
ही जाणीव सतत जागी रहावी म्हणून येत्या 3 जानेवारीला मी सावित्रीबाईंचा वाढदिवस उत्साहात साजरा करणार आहे.
तुम्हीही करा.
तंजीम खानजादे

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997