LIVE: RSS चा विजयादशमी सोहळा, सरसंघचालक काय बोलणार ?

LIVE: RSS चा विजयादशमी सोहळा, सरसंघचालक काय बोलणार ?

आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित असून या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून एचसीएलचे अध्यक्ष शिव नाडर उपस्थित आहेत.

आज सर्व प्रथम सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आहे. मात्र, सध्याच्या निवडणुकीच्या काळात आणि मोदी सरकार 2 सत्तेत आल्यानंतर कश्मीरमधील कलम 370 हटवल्य़ानंतर सरसंघचालक मोहन भागवत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

LIVE – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा, नागपूर

LIVE – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा, नागपूर

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई सोमवार, 7 अक्तूबर 2019