Home News Update का होतोय ट्विटर वर #RejectFadanvisForCM हॅशटॅग ट्रेंड

का होतोय ट्विटर वर #RejectFadanvisForCM हॅशटॅग ट्रेंड

Support MaxMaharashtra

#RejectFadnavisForCM: रिजेक्ट फडवणीस फॉर सीएम … असा काहीसा हॅशटॅग ट्रेंड
ट्विटर व्हायरल होतोय. जवळ जवळ १७ हजार लोकांनी आत्तापर्यंत रिजेक्ट फडवणीस फॉर सीएम असं ट्विट केलंय.

संजय राऊत असं म्हणले की, ‘शरद पवार हे केंद्रातले आहेत आणि नितीन गडकरी हे केंद्रातले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज अमित शहांची भेट घेतली आणि त्यानंतर ते गडकरी यांच्या निवास्थानी गेले. नेमका त्या दोघांच्या चर्चेचा विषय काय आहे? याचा अर्थ भाजपने जर नितीन गडकरींचं नाव पुढे केलं तर शिवसेना नमतं घेईल.

आज रात्री मुख्यमंत्र्यांची बैठक होईल अन् त्यामध्ये भाजपचे सगळे नेते असणार आहेत. पाहुयात तर हा हॅशटॅग ट्रेंड खरा ठरतोय का?..

का होतोय ट्विटर वर #RejectFadanvisForCM हॅशटॅग ट्रेंड

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई सोमवार, 4 नवंबर 2019


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997