कोहिनूर मिल प्रकरण: मनसे अध्यक्ष राज ठाकरे ED कार्यालयात दाखल

कोहिनूर मिल प्रकरण: मनसे अध्यक्ष राज ठाकरे ED कार्यालयात दाखल

124
0

कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसूली संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आले आहे. तसेच त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ED कार्यालयात दाखल झाले आहेत.

LIVE मनसे अध्यक्ष राज ठाकरे ED कार्यालयात दाखल

Live : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ED कार्यालयात दाखल

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई बुधवार, 21 अगस्त 2019