Home News Update भाजप पक्ष आणि वृक्षप्रेम

भाजप पक्ष आणि वृक्षप्रेम

12
0

राज्यभर भाजप पक्ष आपलं वृक्षप्रेम व्यक्त करताना दिसत आहे. आरेमधील घटनेनंतर पुण्यातही भाजपच्या वृक्षप्रेमाचा चांगलाच प्रत्यय आला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी पुण्यात स.प. महाविद्यालयाच्या मैदानातील झाडांची कत्तल केली गेली. दुसऱ्या दिवशी मैदानात डांबरीकरणही झालं. महाराष्ट्रभर या वृत्ताची निंदा झाली. तरीही पुण्याच्या महापौर आणि भाजप नेत्या मुक्ता टिळक यांना या वृक्षतोडीबद्दल माहितीच नसल्याचं त्या सांगत आहेत. पाहा व्हिडीओ…

Support MaxMaharashtra


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997