Home News Update जनतेचा जाहीरनामा : गरिबाला वाली कोण?

जनतेचा जाहीरनामा : गरिबाला वाली कोण?

कुर्ला मतदार संघात सध्या ३००० पेक्षा अधिक लोक झोपटपट्टी मध्ये राहतात. ३००० लोकांमध्ये फक्त एकच शौचालयाची सुविधा आहे. अशा भीषण परिस्थितीत तेथील लोकांना जीवन जगावं लागतं आहे. आमच्या गरिबाला वाली कोण? असा प्रश्न मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना त्यांनी व्यक्त केला.

रस्त्यावर लाईट नाही, मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही, शासकीय हॉस्पिटल नाही, मुलांना शाळेत जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन ट्रॅक ओलांडावा लागत आहे. या सारख्या अनेक विषयांवर कुर्ला मतदार संघातील लोकांनी ‘मॅक्समहाराष्ट्र’शी बोलताना समस्या मांडल्या आहेत….पाहा हा व्हिडिओ

Support MaxMaharashtra

जनतेचा जाहीरनामा…कुर्ला मतदार संघातील जनतेचा जाहीरनामा, कुर्ला मतदार संघात काय विकास झाला आहे? नेमक्या कुर्ला मध्ये काय समस्या आहेत? कुर्ल्यातील जनतेला या भागात काय विकास पाहिजे? कुर्ला मतदार संघात आज ही कोणते प्रश्न प्रलंबीत आहेत? पाहा थेट प्रक्षेपण फक्त मॅक्स महाराष्ट्रवर.

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई शुक्रवार, 18 अक्तूबर 2019


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997