Home मॅक्स रिपोर्ट संविधानाची प्रत जाळणाऱ्यां विरोधात निषेध

संविधानाची प्रत जाळणाऱ्यां विरोधात निषेध

Support MaxMaharashtra

दिल्ली येथे संविधानाची प्रत जाळणाऱ्या समाज कंटकांच्या विरोधात आज मोखाडा येथे निषेध करण्यात आला. या निषेधार्थ तहसीलदार व मोखाडा पोलीस  निरीक्षक धमपाल बनसोडे यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी संजय साळवे, राजू साळवे, दीपक गवळी, रमेश शिंदे, राजू दोंदे, महेश कदम, निखिल रोकडे, भास्कर गांगुर्डे जहिर शेख आदी उपस्थिती होते

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997