Home max political नेते प्रचारात गुंग शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र कांदा आणतोय पाणी…

नेते प्रचारात गुंग शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र कांदा आणतोय पाणी…

33
0

नाशिक जिल्हा हा कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळणार असं वाटत असताना सरकार ने कांद्याची निर्यात बंद केली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जे दोन पैसे मिळणार होते. ते देखील आता मिळणार नाही. त्यातच अजुनही कित्येक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे.

सध्या निवडणुका सुरु आहेत, तरीही नेत्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत कळवळा का वाटत नाही असा सवाल नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. काय आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा पाहा… मॅक्समहाराष्ट्र निवडणूक विशेष कार्य़क्रम… नेते प्रचारात गुंग शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र कांदा आणतोय पाणी…

Support MaxMaharashtra

नेते प्रचारात गुंग शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र कांदा आणतोय पाणी…

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई मंगलवार, 15 अक्तूबर 2019


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997