LIVE – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रा समारोप सभा

LIVE – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रा समारोप सभा

आज नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेच्या समारोपानिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असुन या सभेस  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 7 सप्टेंबर रोजी मुंबई आणि औंरगाबाद दौऱ्यानंतर नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र भेटीस नाशिक येथे येणार आहेत. पाहा आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने नरेंद्र मोदी यांना जनतेस संबोधित करताना….