भंगारवाला ते अब्जाधीश, काँग्रेस उमेदवाराचा थक्क करणारा प्रवास
कर्नाटक विधान परिषदेसाठी काँग्रेसतर्फे युसूफ शरीफ यांना उमेदवारी
१ हजार ७४४ कोटींची मालमत्ता असल्याची युसूफ शरीफ यांची निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती
‘गुजारी बाबू’ आणि ‘स्क्रॅप बाबू’ म्हणूनही युसूफ शरीफ यांची ओळख
बंगळुरू शहर मतदारसंघातून काँग्रेसची युसूफ शरीफ यांना उमेदवारी
पाचवी पास असल्याची शरीफ यांची प्रतिज्ञापत्रात माहिती