'तेरे कपडे उतारके...' म्हणत, अल्पवयीन मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारली

पुण्यातील घोरपडी परीसरात एक संतापजनक घटना समोर आली आहे
एका तरुणाने शेजारी राहणाऱ्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत घृणास्पद कृत्य केलं आहे
आरोपीनं पीडितेला 'तेरे कपडे उतारके ### करूंगा' अशा शब्दात अश्लील शिवीगाळ केली
त्यांनतर अश्लील शब्दांत अपमानास्पद बोलून मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारली
या संतापजनक घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीच्या आईने नराधमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे
आरोपी तरुण हा सराईत गुन्हेगार असून गुन्हा दाखल होताच, तो फरार झाला आहे