नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय झाला आहे.

नाशिकमधील निवडणूक सर्वाधिक चुरशीची आणि लक्ष्यवेधी ठरली.
सत्यजीत तांबे विरुद्ध शुभांगी पाटील यांच्यात थेट अशी लढत होती
सत्यजीत तांबे यांनी तब्बल 29 हजार 465 मताधिक्य मिळवून विजय मिळवला.