कोकण शिक्षक मतदारसंघाचा भाजपाचा विजय झाला आहे.

भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेकापचे बाळाराम पाटील यांचा पराभव केला.
ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी 11,300 मताधिक्याने विजय मिळवला आहे.