मादागास्कर बेटांवर किणाऱ्याजवळ राहणारा एक प्राणी
मोठे डोळे, मोठे कान, छोटे नाक, अंगभर गाळी तपकिरी लव आणि चेहऱ्यावर उजळ लव
झाडांवरून रात्री करतो हा संचार त्याचे चपखल असे बाह्यरुप
अंगाएवढे लांब शेपूट,मोठे दात आणि सहा बोटांचा एक पाय
या प्राण्याच्या पायाचे मधले बोट लांब, टणक आणि काटकुळे असते
या प्राण्याचे बोट 360 अंशात फिरु शकते
करंगळीच्या शेजारच्या बोटाने सेकंदात आठ वेळा टकटक करत तो प्राणी झाडाची तपासणी करतो
आतली आळी किडे कोण आहे पहायला बाहेर आली की तो प्राणी अळीचा वेध घेतो.
तो प्राणी झाडांची निगा राखतो
हा प्राणी झाडाच्या डहाळ्यांचे घरटे बनवतो.
हा प्राणी आहे आय आय
या प्राण्याने आपल्याकडे बोट केलं की माणूस मरतो, असा गैरसमज आहे. त्यामुळे माणूस या प्राण्याला खूप घाबरतो.