वेट लॉस मंत्र
वजन कमी करण्याचा मार्ग खूप सरळ आहे पण सोपा नाही. वजन कमी करण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते, ज्याबद्दल आम्ही तुम्हाला येथे सांगत आहोत.
पूरेशी झोप
चांगल्या आणि पूर्ण झोपेच्या महत्वाला कमी लेखू नका. तुमच्या शरीराचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी किमान ६ तासांची झोप आवश्यक आहे.
दिवसभर सक्रिय रहा
पोर्शन कंट्रोल आणि चर्वण
शारीरीक व्यायाम
चीट डेजवरही लक्ष ठेवा