जायकवाडी धरणातून 11 वाजता पाणी सोडणार

नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असल्याने गोदावरीला पुन्हा पूर येण्याची शक्यता आहे
सततच्या पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता
जायकवाडी( jayakwadi dam ) धरणातून आज 11 वाजता पाणी सोडण्यात येणार.
गोदा घाटच्या रहिवाशांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा