800 वर्षांपासून निद्रिस्त असलेल्या ज्वालामुखीचा उद्रेक; Photo सोशल मीडियावर व्हायरल

फोटो फोटोग्राफर होरुर क्रिस्टलीफसन यांनी ड्रोनच्या मदतीने घेतला Fagradalsfjall Volcano या ज्वालामुखीचा फोटो
आइसलँडची राजधानी रेकजाविकपासून 40 किलोमीटरवरील माउंट फॅग्राडॉसफियाक येथे ज्वालामुखीचा उद्रेक
फाग्रादाउसफियाक च्या पर्वतावरचा हा ज्वालामुखी 800 वर्षांपासून फुटलेला नव्हता
ज्वालामुखीतून निघलेला लाव्हा हा 32 किलोमीटरपर्यंत पसरला होता