#ViratKohli टेस्ट टीमच्या कॅप्टन्सीवरुन पायउतार

वन डे क्रिकेटनंतर आता विराट कोहली टेस्ट टीमच्या कॅप्टन्सीवरुन पायउतार
टी-२० टीमच्या कॅप्टन्सीचा राजीनामा दिल्यानंतर वन डे टीमच्या कॅप्टन्सीवरुन विराटला हटवले गेले होते.
विराटने कॅप्टन म्हणून ६८ टेस्ट मॅचेसपैकी ४० मॅचेस जिंकून दिल्या
घरच्या मैदानावर २४ टेस्ट आणि परदेशातील १६ टेस्ट विजय
टेस्ट टीमचा कॅप्चन म्हणून विराटने ५ हजार ८६४ धावा केल्या आहेत.