प्रसिध्द विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव यांचं प्रदीर्घ आजाराने निधन
राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्र्वास
AIIMS रूग्णालय दिल्ली येथे घेतला अखेरचा श्वास
मेंदुतील रक्तस्त्रावामुळे गेल्या अनेक दिवसांमुळे रूग्णालयात भरती होते. बुधवारी अखेर त्यांनी प्राण सोडले