वसंत मोरे राज ठाकरेंच्या भेटीला

मशिदीसमोरील भोंग्याच्या प्रकरणानंतर वसंत मोरे मुंबईत
राज ठाकरे यांच्या हनुमान चालिसा प्रकरणाला वसंत मोरे यांनी केला होता विरोध
भोंग्यावरील हनुमान चालिसेला विरोध केल्यानंतर वसंत मोरे यांची पुणे मनसे शहराध्यक्ष पदावरुन उचलबांगडी
वसंत मोरे राज ठाकरे यांच्या भेटीनंतर काय निर्णय घेणार याच्याकडे महाराष्ट्राचे लक्ष