नंदूरबारमध्ये प्रशासनाकडून रात्रीचा दिवस करत दुर्गम भागात लसीकरण

कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी आरोग्य कर्मचारी, जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न
राज्यात सर्वात कमी लसीकरण नंदुरबार जिल्ह्यात झाले होते
दिवसा कामासाठी नागरिक बाहेर जात असल्याने लसीकरणाची टक्केवारी कमी, यावर उपाय शोधत रात्रीचे लसीकरण सुरु
'हर घर दस्तक' मोहीमे अंतर्गत रात्रीच्या लसीकरणावर प्रशासनाचा भर