उषा नाडकर्णी प्रदिर्घ काळानंतर छोट्या पडद्यावर

उषा नाडकर्णी मराठी चित्रपटसृष्टी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतही प्रसिद्ध अभिनेत्री
त्यांच्या वेगळ्या अभिनय शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत.
उषा नाडकर्णी बिग बॉस सिझन १ मध्ये गाजल्या
आता सुंदर आमचे घर या मालिकेत झळकणार