यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर

नागरी लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा 2020 चा निकाल जाहीर
परीक्षार्थी https://www.upsc.gov.in/ या वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकतात.
या परीक्षेमध्ये एकूण 761 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.
शुभम कुमार यांनी देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.
जागृती अवस्थी दुसरा आणि अंकिता जैन तिसरा क्रमांक पटकावला आहे