सीतारामण यांची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

खाजगी वार्डमध्ये दाखल करण्यात आले असुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.