मंत्रालयात दोन शिफ्टमध्ये काम चालणार

राज्यातील वाढत्या कोविड संसर्गामुळे मंत्रालयात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदेश दिले आहेत
सर्व मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आपण या नव्या पद्धतीच्या कामाची सुरुवात करून पाहू
मंत्रालयात दररोज येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रवेशापूर्वी तापमान पाहण्यात यावे तसेच त्यांची अँटीजेन चाचणी करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी