Gold & Silver Price : सोनं आज स्वस्त झालं की महाग..पहा काय आहेत आजचे दर...

मुंबई मध्ये सोन्याचा दार आज स्थिर पाहायला मिळत आहेत.
मुंबई मध्ये आज 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 47 हजार 90 आहे.
तर 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 48 हजार 90 आहे.
चांदी आज थोडी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
प्रति 1 किलो चांदीचा दर आज 61 हजार 700 रुपये आहे.
तर 10 ग्राम चांदीचा दर आज 617 रुपये इतका आहे.