चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिली व्यक्ती

दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते
राजा हरिश्चंद्र हा मूक चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील पहिला चित्रपट
१९३७ पर्यंतच्या आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपटांची व २६ लघुपटांची निर्मिती केली
अभिनेत्यांना अभिनयक्षेत्रातील योगदानामुळे दादासाहेब फाळके पुरस्कार हा सर्वांत मोठा पुरस्कार दिला जातो.