ST Employee Strike : एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी आजचा मोठा दिवस?
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आज कामावर हजर रहाण्याचं दिलेलं अल्टीमेटम आज संपणार
एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई की तोडगा? याकडे सर्वांच्या नजरा
आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन
एसटी कर्मचारी सरकारचं अल्टीमेटम मानून कामावर हजर होणार की नाही, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष