इथियोपियाच्या गवताळ प्रदेशात गेलाडा माकडे राहतात.
या माकडांचा आहार गवत, फळे आणि बिया हा असतो.
गेलाडा नरांच्या छातीवर लाल चकाकता रंग असतो. त्याला थिअॅ असं म्हणतात.
इथियोपियात लांडगे दुर्मिळ आहेत. पण त्यांना आफ्रिकेतील सर्वात धोकादायक मांसाहारी प्राणी मानले जाते.
ते पक्ष्यासारख्या लांब उड्या मारून शिकार करू शकतात.
लांडगे सस्तन प्राण्यांना खातात. त्यामुळे ते माकडाचे पिल्लू सहज खाऊ शकतात. पण ते तसं करीत नाहीत.
लांडगा माकडांच्या कळपाच्या आसपास वावरतो.
लांडगा माकडांच्या कळपात प्रवेश करतो त्यावेळी तीन पैकी दोन माकडं दुर्लक्ष करतात.
माकडं आणि उंदीर यांचा आहार एकच
त्यामुळे बिया किंवा गवत खाता खाता माकडं उंदरांना बाहेर काढतात आणि लांडगा उंदरावर झडप घालून शिकार करतो.
अन्नाचे प्रतिस्पर्धी कमी होतात त्यामुळे त्याचा माकडांनाही फायदा होतो आणि माकडांच्या कळपाशेजारी वावरणारा लांडगा उपाशी राहत नाही.