''गोपीनाथ मुंडे असते तर युती तुटली नसती...'', संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण
भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही ; संजय राऊत यांनी व्यक्त केल्या भावना
'शिवसेना काय आहे, हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती'
संजय राऊत यांच्याकडून शरद पवार यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव
महाविकास आघाडीचा प्रयोग शरद पवारांशिवाय शक्य नव्हता