शिमल्यातील प्रसिद्ध रिज मैदानातील पाणी गोठले!
शिमल्यात कमाल 13.4 डिग्री सेल्सिअस तर किमान 2.1 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद
हिमाचल प्रदेशातील शिमल्यात वातावरण खराब होण्याची शक्यता
16 आणि 17 डिसेंबरला शिमल्यात जोरदार बर्फवृष्टीचेही मिळाले संकेत
केलॉन्ग, कल्पा आणि मनालीचे किमान तापमान शिमल्याच्या तुलनेत मायनसमध्ये आहे
18 डिसेंबरपासून हवामान स्वच्छ आणि शुभ्र राहण्याची शक्यता