पूर्व लडाखमधील वादावर आज भारत-चीनमध्ये तेरावी महत्त्वाची बैठक होणार आहे.

सकाळी साडेदहा वाजता पूर्व लडाखमध्ये चीनच्या बाजूला असलेल्या मोल्दो येथे होणार चर्चा
एलएसीवरुन एक इंचही मागे हटणार नाही; लष्करप्रमुख मनोज. एम. नरवणे यांची स्पष्ट भूमिका
देपसांग आणि डेमचोक येथून चीनने सैन्य माघारी घ्यावे यासाठी धरणार आग्रह
31 जुलै रोजी झालेल्या चर्चेवेळी गोगरा येथून सैन्यमाघारीच्या मुद्द्यावर आलं होतं यश
शांतता प्रस्थापित करण्यासाठी सैन्य माघारी ठरली होती महत्त्वाची
दोन्ही देशांमध्ये पूर्व लडाखच्या गरम पाण्याच्या झऱ्यापासून मागे हटण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.