सोमाटणे स्थानकावर हरवलेला मुलगा सुखरूप परतला घरी

ऑनड्युटी असताना लोको पायलट आर.के.ला हा मुलगा सापडला
आई-वडील नसलेला 12 वर्षांचा हा मुलगा त्याच्या मामाकडे रहायचा .
पायलट आर.के. ने त्याला पनवेल स्टेशनवर आणले
आर.पी.एफ.सी.आर.बी.बी.च्या रेल्वे चाइल्ड हेल्पलाइनच्या मदतीने त्याला दादरला आणण्यात आले.
दादर येथे त्याच्या मामाकडे मुलाला ताब्यात देण्यात आले.