मॅनहोल सफाई कर्मचारी साठी रोबोटीक यंत्रणा तीन महिन्यात उपलब्ध करण्याचे आदेश सरकारने दिले आहे.

१ एप्रिल २०२३ पासुन एकही सफाई कामगार मॅनहोल उतरणार नाही अशी ताकीद देण्यात आली आहे.