सोयाबीनच्या दरात वाढ होत असताना पुन्हा सोयापेंड आयातीचा मुद्दा चर्चेत

केंद्रीय पशूसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी सोयापेंड आयातीबाबत विदेश व्यापार महासंचालकांना लिहिले पत्र
सोयापेंड आयातीसाठी केंद्रीय पशूसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी मागितली मुदतवाढ
खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि खासदार प्रतापराव जाधव यांनी केला सोयापेंड आयातीला विरोध
खासदार कोल्हे व जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना दिले पत्र
सोयापेंडची आयात झाली तर सोयाबीनच्या दरावर त्याचा परिणाम होणार