कानपूरमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं पहिल्या दिवशी चांगली सुरुवात केली

दिवसाखेर भारताने दिलासादायक सुरुवात करत 4 विकेट्सच्या बदल्यात 258 धावा केल्या
शुभमन, श्रेयस आणि जाडेजा यांच्या अर्धशतकांमुळे भारत सुस्थितीत आहे
आज दुसऱ्या दिवशी भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल
आज श्रेयस अय्यरकडे नवा इतिहास रचण्याची संधी आहे
पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावण्याची श्रेयस अय्यरकडे संधी