अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले आहे

मराठवाड्यात 17 लाख हेक्टरचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती, त्याहीपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याची शक्यता
मराठवाड्यातील 80 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. पाऊस ओसरला की 100 टक्के पंचनामे पूर्ण होईल.
अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच 196 जणांचे केवळ वीज पडून मृत्यू झाले.
मराठवाड्यासह एकूण 10 पैकी 7 जिल्ह्यांमध्ये 180 टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचे आश्वासन दिले