शिर्डीच्या साईसंस्थानच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटेंना हायकोर्टाची नोटीस

हायकोर्टाची परवानगी न घेता 25 कोटींची बिलं अदा केल्याने बगाटेंना नोटीस
परस्पर निधी खर्च केल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी दाखल केली होती याचिका
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे वेगवेगळ्या कारणांनी वादाच्या भोवऱ्यात
कान्हूराज बगाटे यांची नियुक्तीच नियमबाह्य असल्याचा दिला होता न्यायालयाने निर्णय
त्यावेळी शिर्डी येथील उत्तम शेळके यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती याचिका