Electric Car : पेट्रोल आणि चार्जिंगची झंझट संपणार, सौरऊर्जेवर चालणार कार

आता तुम्हाला पेट्रोल-डिझेलसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही
सौर उर्जेवर चालणारा कार येणार मार्केटमध्ये
धावत असतानाच कार होणार रिचार्ज
एकदा बॅटरी फुल चार्ज झाल्यास ३०० किलोमीटर धावणार कार
एका कारमध्ये ४५६ सौर पॅनल
जर्मन कार कंपनी सोनो मोटर्सची (Sono Motors) सोलर कार
गाडीची किमत्त २५ हजार डॉलर्स म्हणजे १९ लाख ९४ हजार ५६३ रुपये असणार
२०२३मध्ये सोलर कार बाजारात येणार