भारतीय जनता पार्टी या पक्षात केला प्रवेश

पंजाब निवडणुकींच्या दृष्टीने पक्षप्रवेश
WWEसारख्या व्यावसायिक स्पर्धांमध्ये खेळणारा खली त्याची उंची आणि धिप्पाड देहयष्टी यासाठी ओळखला जातो.
WWE मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात करण्याआधी खली पंजाब पोलिसात अधिकारी पदावर कार्यरत होता.
खलीनं हॉलिवुडमध्ये चार चित्रपटांमध्ये तर बॉलिवुडमध्ये दोन चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे.