घसरणीनंतर सोने दर वाढले, चांदी घसरली
सोने दरात 200 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढ
सोने 48 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर
चांदी दरात 700 रुपयांची घसरण
चांदी 62 हजार रुपये प्रति किलो