नोटबंदीचा निर्णय वैधच , सुप्रीम न्यायालयाचा निर्वाळा

८ नोव्हेंबर २०१६ रोजी मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला होता .
या निर्णयाला आव्हान देत एकुण ५८ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकुण आज नोटबंदीचा निर्णय वैधच असल्याचे सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा दिला आहे.