केंद्र सरकार आपल्याकडील कच्च्या तेलाचा ५० लाख बॅरलचा राखीव साठा खुला करणार?

यासंदर्भातील अधिकृत निर्णय लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता
ओपेक देशांना प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेने भारतासह जपान आणि चीन यांना इंधनाचा राखीव साठा वापरण्यास काढण्याचे केले होते आवाहन
भारताने या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला, जपानही या निर्णयासाठी अनुकूल असल्याचे समजते.
आपत्कालीन परिस्थितीत इंधनाची टंचाई भासू नये यासाठी प्रत्येक देशाकडे असतो कच्च्या तेलाचा राखीव साठा
कच्च्या तेलाचा राखीव साठा खुला केल्यास इंधनाचे दर होऊ शकतात कमी