जगभरात ओमायक्रॉन वाढला; महाराष्ट्रात तपासण्या मात्र कमी
देशभरातील ५ राज्यांत आतापर्यंत ओमायक्रॉनचे रुग्ण आढळलेे
या ५ राज्यांतील कर्नाटकने लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वाधिक चाचण्या केल्या
महाराष्ट्रात आरटीपीसीआरचे सरासरी प्रमाण केवळ ६०%
राज्यात ओमायक्रॉनचे सर्वाधिक १७ रुग्ण महाराष्ट्रात आहेत