'बिग बॉस' हा सर्वाधिक लोकप्रिय शो पैकी एक समजला जातो.

बिग बॉसच्या टॉप ६ मध्ये तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, करण कुंद्रा, रश्मी देसाई, प्रतीक सहजपाल आणि निशांत भट्ट हे स्पर्धक पाहायला मिळाले.
तेजस्वी प्रकाश, प्रतीक सहजपाल आणि करण कुंद्रा हे तिघेजण टॉप ३ स्पर्धक ठरले.
यातील प्रतीक आणि तेजस्वीने टॉप २ मध्ये प्रवेश केला.
अभिनेता सलमान खानने तेजस्वी प्रकाशला यंदाच्या बिग बॉसची विजेती म्हणून घोषित केले.
बिग बॉस १५ ची ट्रॉफी जिंकल्यानंतर तेजस्वी प्रकाशने कुटुंब आणि चाहत्यांचे आभार मानले.