कुणीतरी पडला ना की बातमी रंगते.. तमाशा Live चित्रपटाचा टिझर प्रदर्शित
दिग्दर्शक संजय जाधव यांचा तमाशा Live चित्रपट
‘तमाशा लाईव्ह’च्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न केला आहे
‘तमाशा लाईव्ह’प्रेक्षकांना २४ जूनला पहायला मिळणार
पाश्चिमात्य नृत्यासोबतच महाराष्ट्राची लोककलाही झळकत असून नृत्याला दिलेले हे आधुनिक रूप ही या चित्रपटाची खासियत आहे