सुरेश रैनाने जाहीर केली क्रिकेटमधून निवृत्ती
भारतासाठी खेळायला मिळणं हा मी माझा सन्मान समजतो. माझ्या क्षमतांवर विश्वास दाखवल्याबद्दल BCCI आणि चाहत्यांचे आभार मानतो- सुरेश रैना
सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली होती
धोणीने निवृत्ती घेतल्यानंतर सुरेश रैनाने काही दिवसातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली होती निवृत्ती